17 April Dinvishesh – महत्त्वाच्या आणि विशेष घटना
सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी इतिहासाशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात आणि इतिहासाच्या सामान्य जागृतीवर आधारित प्रश्न अनेकदा यूपीएससी आयएएस (नागरी सेवा परीक्षा), एसएससी, पीएससी, एमपीएससी, पोलीस भरती इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वापरले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात. इतिहासातील काही महत्वाच्या प्रश्नांची यादी खाली दिलेल्या यादीत तयार केली आहे. जी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगाला येईल. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि परीक्षेसाठी IHMSHILL.ORG कडून खूप खूप शुभेच्या.
17 एप्रिल महत्त्वाच्या घटना:
1698: आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला.
1801: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
1867: आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.
1915: आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतीनिकेतन ला भेट दिली.
1920: ही दारुबंदी लागू झाली होतॊ.
1927: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
1933: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली.
1964: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
1996: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
2008: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.
17 एप्रिल जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
1782: स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म.
1854: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: 22 नोव्हेंबर 1902)
1874: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: 19 जून 1956)
1899: आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म.
1954: तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म.
1963: एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.
17 एप्रिल मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
1600: सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले. (जन्म: ? ? 1548)
1881: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक (जन्म: ? ? 1811)
1883: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: 4 नोव्हेंबर 1845)
1968: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू यांचे निधन.
1978: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: 2 ऑगस्ट 1910)
1986: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: 12 मे 1895)
1988: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: 24 जानेवारी 1924)
1994: गुजरात चे माजी मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे निधन.
2017: हिंदी साहित्यकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन.