20 March Dinvishesh – महत्त्वाच्या आणि विशेष घटना
सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी इतिहासाशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात आणि इतिहासाच्या सामान्य जागृतीवर आधारित प्रश्न अनेकदा यूपीएससी आयएएस (नागरी सेवा परीक्षा), एसएससी, पीएससी, एमपीएससी, पोलीस भरती इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वापरले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात. इतिहासातील काही महत्वाच्या प्रश्नांची यादी खाली दिलेल्या यादीत तयार केली आहे. जी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगाला येईल. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि परीक्षेसाठी IHMSHILL.ORG कडून खूप खूप शुभेच्या.
20 मार्च महत्वाच्या घटना
2015: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
1956: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
1917: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
1916: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
1854: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
1739: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.
1602: डच इस्ट इंडिया –
२० मार्च जन्म
1828: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: 23 मे 1960)
1908: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1985)
1920: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2000)
1966: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.
२० मार्च मृत्यू
1726: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1642)
1925: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: 11 जानेवारी 1859)
1956: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1909)
2014: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: 2 फेब्रुवारी 1915)
मार्च महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: 3 जानेवारी 1831)
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: 20 मे 1850)
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
61 वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय 21 वर्षांवरून वरून 18 वर्षांवर वर आणण्यात आले