IOCL Recruitment 2023 – 65 कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांची भरती
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 65 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Indian Oil Corporation Limited (IOCL) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि…