CISF Recruitment 2022 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 787 कॉन्स्टेबल पदांची भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ने कॉन्स्टेबल (Constable) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 787 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Central Industrial Security Force (CISF) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण…