Maharashtra Police Bharti Admit Card 2023 – पीडीएफ डाउनलोड, थेट लिंक

Maharashtra Police Bharti Admit Card 2023 – पीडीएफ डाउनलोड, थेट लिंक

महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र पोलीस विभागाने पोलीस भरती 2023 साठी 18303 कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि SRPF पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. विभागाने महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर 02 जानेवारीपासून पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज भरला आहे ते या परीक्षेसाठी पात्र आहेत. परीक्षेची तारीख, केंद्र, वेळ आणि प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे याबद्दल अधिक…