India Post Recruitment 2023 – भारतीय डाक विभागात 40889 ग्रामीण डाक सेवक पदांची भरती
भारतीय डाक विभाग ने ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 40889 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Department of Posts मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच…