Maharashtra Police Bharti 2022 – 18334 पोलीस शिपाई पदांची भरती
महाराष्ट्र पोलीस ने पोलीस शिपाई (Police Constable) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 18334 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Maharashtra Police मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण तपशील वाचल्यानंतर अर्ज भरावा….