ISP Nashik Recruitment 2022 – 85 कनिष्ठ तंत्रज्ञ पदांची भरती
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक (आयएसपी नाशिक) ने कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 85 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. India Security Press Nashik (ISP Nashik) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि…