AOC Recruitment 2022 – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 419 साहित्य सहाय्यक पदांची भरती
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (एओसी) ने साहित्य सहाय्यक (Material Assistant) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 419 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Army Ordnance Corps (AOC) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण…