CRPF Recruitment 2023 – केंद्रीय राखीव पोलीस दला मध्ये 9223 कॉन्स्टेबल पदांची भरती
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) ने कॉन्स्टेबल (Constable) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 9223 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Central Reserve Police Force (CRPF) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण…