Pune Cantonment Board Recruitment 2023 – 168 विविध पदांची भरती
|

Pune Cantonment Board Recruitment 2023 – 168 विविध पदांची भरती

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ने कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 168 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Pune Cantonment Board मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण तपशील…