MAHAGENCO Recruitment 2022 – 661 कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदांची भरती
|

MAHAGENCO Recruitment 2022 – 661 कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड (महाजेनको) ने कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 661 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Maharashtra State Power Generation Co. Ltd (MAHAGENCO) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय,…