ARI Pune Recruitment 2022 – आघारकर संशोधन संस्थे मध्ये 11 पदांची भरती
आघारकर संशोधन संस्था (एआरआय) ने तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अधिकारी, सहाय्यक पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 11 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Agharkar Research Institute (ARI) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि…