MMRCL Recruitment 2023 – महा मेट्रो मध्ये 36 विविध पदांची भरती
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने कार्यालयीन सहाय्यक, व्यवस्थापक आणि विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 36 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा…