IB Recruitment 2023 – 1675 सुरक्षा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती
इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) ने सुरक्षा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 1675 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Intelligence Bureau (IB) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण माहिती…