BHC Recruitment 2023 – मुंबई उच्च न्यायालय मध्ये 133 शिपाई / हमाल पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालय (बीएचसी) ने शिपाई/हमाल (Peon/Hamal) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 133 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Bombay High Court (BHC) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी काय, वयोमर्यादा आणि इतर गोष्टी. अर्जदारांनी संपूर्ण तपशील वाचल्यानंतर…