DVET Recruitment 2023 – 772 स्टोअर कीपर आणि विविध पदांची भरती
|

DVET Recruitment 2023 – 772 स्टोअर कीपर आणि विविध पदांची भरती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (डीव्हीईटी) ने स्टोअर कीपर, वरिष्ठ लिपिक आणि विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 772 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Directorate of Vocational Education and Training (DVET) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार किती, शिक्षणाची मागणी…