PGCIL Recruitment 2022 – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 800 पदांची भरती
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पीजीसीआयएल) ने क्षेत्र अभियंता (Field Engineer), फील्ड पर्यवेक्षक (Field Supervisor) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 800 पदांची भरती केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Power Grid Corporation of India Ltd (PGCIL) मधील भरतीसाठीच्या अर्जांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अर्ज कसा करायचा, पगार…